HinduismNewsOpinion

अंतरंग..#TheKeralaStory चे..

तुम्हाला माहीत आहे का… मुल्लांपासून मार्क्सवाद्यांपर्यंत सर्व #TheKeralaStory चा द्वेष का करतात?…

नाही ना… मग ऐका तर…

३ किंवा ३२,००० ही संख्या निव्वळ अप्रासंगिक आहे. यासारखे एखादे प्रकरण देखील भयावह आहे, कारण ते एका महिलेच्या जीवनाबद्दल आहे आणि त्यांनादेखील हे चांगलंच ठाऊक आहे….

ते #thekeralastory चा ते तिरस्कार करतात कारण… ते त्यांच्या गैरसोयीचे सत्य जगासमोर उघड करते… धर्मांध,जिहादी,इस्लाम पंथ हा केवळ उपासनेचा मार्ग नाही… हे एक विस्तारवादी लष्करी तत्वज्ञान आहे जे सतत आतंकवाद्यांच्या भरतीवर विश्वास ठेवते…

संपूर्ण भरती पद्धती या चित्रपटात एका विनाशकारी प्रभावासह दाखवण्यात आली आहे… ते भावनिकदृष्ट्या असुरक्षित हिंदूंना कसे बळी पाडतात… ज्यांना त्यांच्या स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी पुरेशी माहिती नाही किंवा इतर धर्मांबद्दल काहीही माहिती नाही त्यांना कसे अलगद आपल्या जाळ्यात ओढतात… हे विदारक सत्य त्यात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे…

म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा धर्मांध जिहादी हिंदूंना अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात… तेव्हा ते एकतर कमकुवत बचाव करतात किंवा हसत हसत प्रश्नांची उत्तरे टाळतात… दुसर्‍या बाजूने मात्र मदरश्यांमध्ये फक्त जिहादी बनवण्याचे ट्रेनिंग जोरात सुरु आहे…

तुम्हाला बचाव करण्याची, स्पष्टीकरण देण्याची गरज नाही… गरज आहे ती फक्त स्वतःवर, स्वधर्मावर विश्वास असण्याची…

तुम्हाला तुमचा एकादशीचा उपवास करायचा आहे का?… श्रद्धेने, अभिमानाने करा… छोटीशी पूजा करून कपाळावर गंध लावून घरातून निघा, ते गंध अभिमानाने मिरवा…. तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची छोटी मूर्ती तुमच्या डेस्कवर ठेवायची असेल तर अवश्य ठेवा…

पुढच्या वेळी कोणी तुम्हाला विचारेल, ‘हत्तीच्या डोक्यावर असलेल्या देवावर विश्वास का ठेवता? असे विचारल्यावर बचावात्मक होऊ नका… आणि हे सर्व ‘किती प्रतीकात्मक’ आहे हे समजावून सांगण्यास सुरुवात करण्याऐवजी… त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारा, ‘एखाद्या माणसाने पांढऱ्या गाढवावर स्वार होऊन चंद्राचे दोन तुकडे केले’ यावर तुमचा विश्वास का आहे?…
पृथ्वी चपटी आहे या त्याच्या “पवित्र ग्रंथात” लिहिलेल्या अलौकिक तत्वज्ञाना बद्दल त्याचे काय मत आहे ते जाणून घ्या…

त्यांना जन्नत मधल्या वाहणाऱ्या दारूच्या नद्यांबद्दल आणि ७२ हुरांबद्दल न चुकता विचारावा..

पुढच्या वेळी जेव्हा ते सती शब्दाबद्दल विचारतील तेव्हा… त्यांना त्यांच्या ‘प्रेम आणि शांती’ देवाच्या नावाखाली त्यांनी केलेल्या नरसंहाराबद्दल प्रश्न विचारा… त्यांना चेटकीण जाळण्याबद्दल विचारा… सुलतानला खूश करण्यासाठी ‘अविश्वासूंच्या’ डोक्यावरून उभारलेल्या कवटीच्या मनोऱ्यांबद्दल विचारा….

जेव्हा ते तुम्हाला ‘जातिभेदा’बद्दल विचारतात… तेव्हा त्यांना जगभरातील स्थानिक लोकांवर केलेल्या अत्याचारांबद्दल विचारा… इस्लाममधील शिया सुन्नी (shia sunni conflict) यांच्यातील रक्तरंजित इतिहासाबद्दल विचारा… अहमदिया पंथीयांना गैर इस्लामी मानण्याच्या निर्णयाबद्दल विचारा… इस्लाम मधील ७२ फिरक्यांच्या आपसातील मारामाऱ्यांविषयी विचारा…

जेव्हा ते तुमच्यावर ‘पितृसत्ता’ हा आरोप करतात… तेव्हा त्यांना विचारा की पहिली स्त्री पहिल्या पुरुषाच्या बरगडीतून ‘निर्माण’ झाली यावर त्यांचा खरोखर विश्वास आहे का?… त्यांना त्यांच्या पवित्र कुराणाची आठवण करून द्या… ज्यात म्हटले आहे की स्त्रीच्या शब्दाची किंमत ‘पुरुषापेक्षा निम्मी आहे‘… त्यांना गायक मुलांवरील लैंगिक अत्याचारांबद्दल विचारा… त्यांच्या बुरखाप्रथे बद्दल विचारा… त्यांच्यातील तोंडी तीन तलाकबद्दल विचारा…

आणि तरीही त्याने पुढचा प्रश्न विचारला तर… त्याला “हलाला” प्रथेबद्दल काय वाटते ते ही विचारा…

जेव्हा ते तुम्हाला अयोध्येतील एका जीर्ण इमारतीच्या विध्वंसाबद्दल विचारतात तेव्हा… त्यांना त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या ४० हजार मंदिरांबद्दल प्रश्न विचारा…

आपल्या धार्मिक श्रद्धांबद्दल यापुढे कोणतेही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नका.. मात्र त्यांच्या धार्मिक खुळचट समजुती व कुप्रथांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चला…

 ‘Attack is the secret of defense; defense is the planning of an attack.’

लढुन मरावं मरुन जगावं हेच आम्हाला ठावं
देसापायी सारी इसरू माया ममता नाती
देव, देस अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती…

शेफाली ताई वैद्य यांच्या मूळ लेखावरून केलेला विस्तारित स्वैर अनुवाद.

Back to top button