नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ६

नक्षलवाद्यांच्या कार्यपद्धती :- आदिवासीची दिशाभूल करणे, त्यांना कायदेभंग व गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे, त्यांना गुन्हे करावयास लावून आपण पळून जाणे, पोलिसांनी गुन्ह्याबद्दल आदिवासींना पकडल्यावर त्यांना जामीन मिळवून देणे, खटला लढण्यासाठी कायदेशीर व आर्थिक मदत देणे, त्याच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढविणे, जबरदस्तीने किंवा खुशीने आदिवासीकडून जेवण व पैसे मिळविणे, दुपारच्या वेळी गावातील दुकानदार, सावकार, श्रीमंत माणूस … Continue reading नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ६