EntertainmentNews

“पठाण”चे बेशरम रंग

FIFA विश्वचषक २०२२ अर्जेंटिनाने जिंकून इतिहास रचला आहे. दीपिका पदुकोणने FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली. अशाप्रकारे ट्रॉफी लाँच करणारी ती पहिली जागतिक स्टार आहे. माजी स्पॅनिश गोलकीपर (Iker Casillas) ने दीपिका पदुकोणसह फिफा विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली. दीपिकाचा फुटबॉलशी काहीही संबंध नाही. असं असताना ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली?

फिफाची ट्रॉफी लाँच करण्यासाठी दीपिकाची निवड का ?

FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिका पादुकोणची निवड करण्यात आली कारण ही ट्रॉफी जागतिक लक्झरी ब्रँड लुई विटॉनने (Louis Vuitton) बनवली आहे. दीपिका या लग्झरी ब्रँडची ब्रँड अँबेसॅडर आहे…. हे तर सांगायचे झाले खरं कारण काहीतरी वेगळेच असावे…

पठाणचे प्रमोशन आणि कतार फंडिंग

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात सध्या देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. प्रदर्शना आधीच शाहरुखचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील गाणं ‘बेशरम रंग’ काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या बीभत्स गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या “भगव्या” रंगाच्या बिकिनीवरून संबंध देशभरात सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे. “बेशरम रंग” हे गाण्याचे बोल… भगव्या रंगाची बिकिनी आणि हिरव्या वेशभूषेतील पठाणा बरोबर बीभत्स नाच… या देशाच्या हिंदू संस्कृतीला जाणून-बुजून हीन लेखण्याचा आणि आक्रमक पठाण हा शासनकर्ता आहे हे दाखवण्याचा हा नीचपणा आहे याची ठाम खात्री हिंदू जनमानसाला पटलेली आहे… “पठाण” बॉक्स ऑफिस वर पार आपटायचा हे देशातील जनतेने मनोमन ठरवले आहे… सोशल मीडियावरच्या या निर्धारामुळे व आमिर खानच्या लालसिंग चढ्ढाच्या पूर्वानुभावामुळे शाहरुख खान मनातून हबकला असेल तर नवल नाही… पठाण वरून देशातील हिंदूंचा शाहरुख खान एवढाच दीपिकावर देखील राग झालेला आहे…

FIFA २०२२ विश्वचषकाचे आयोजन कतार मध्ये (पहिल्यांदाच एखाद्या इस्लामी देशात) करण्यात आले होते. याच विश्वचषकाच्या उद्धघाटन समारंभात चक्क भारताचा फरार देशद्राही झाकीर नाईकला आमंत्रण दिले होते. यावरूनच कतारचे इरादे स्पष्ट दिसत होते, ते म्हणजे विश्वचषकाच्या आडून इस्लामचा धर्मप्रसार करणे. संपूर्ण जगभरातून फुटबॉलप्रेमी कतारमध्ये येणार म्हटल्यावर धर्मांध मुसलमानांना धर्मप्रसारासाठी आयतेच कुरण मिळाले होते.

कतारमधून भारतातील मदरशांना, मशिदींना, सिमी, PFI, SDPI या सारख्या धर्मांध संस्थांना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे पैसा पुरवला जातो असा एकंदरीत समज आहे. हाच पैसा पुढे भारतात आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. नुपूर शर्मा यांच्या कथित वक्तव्यावर देशभर रान माजवून देशातील कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडवणारी खोडसाळ बातमी सर्वप्रथम अल जाझिरा वृत्तवाहिनीने दिली होती. ही अल जझिरा वृत्त वाहिनी कतारच्या मालकीची आहे… अब कोई शक?…

आपण कधीही विसरता कामा नये की, दीपिकाला जेएनयूमधील “तुकडे तुकडे” गॅंगच्या बाजूने उभे राहण्यासाठी पाकिस्तानी वंशाच्या एका काश्मिरी समर्थकाने ₹ ५ कोटी दिले होते. अर्थात दीपिका ही तुकडे तुकडे गॅंग, पुरोगामी, लिब्रांडू, डावे, जिहादी मानसिकता समर्थकांच्या इकोसिस्टीम (eco system)ची छुपी रुस्तम आहे… आणि पाकिस्तानातील पुराच्या वेळी कोट्यावधींची खैरात लुटणारा शाहरुख खान तर ब्रँड अँबेसिडर…

आज दोघेही अडचणीत सापडलेले असताना तीच इको सिस्टीम पुन्हा कामाला लागली असावी…

तब्बल ४ वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. यापूर्वी शेवटी शाहरुख खान हा, जागृत हिंदू समाजाने सोशल मीडिया वर भगवे वादळ आणून ठरवून आपटवलेल्या ‘झिरो’ या सुपर फ्लॉप चित्रपटामध्ये दिसला होता. आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अशाच प्रकारचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू होता. लाल सिंह चढ्ढा देखील दणकून आपटण्यात आला.

बायकॉट पठाण ट्रेंडचा नक्कीच चित्रपटाला फटका बसण्याची शक्यता आहे. निदान पूर्वानुभव तरी तसेच दर्शवतो…

त्यामुळे कतार मधील फिफा (FIFA) वर्ल्ड कपच्या निमित्ताने दीपिकाला जगासमोर अंगभर ल्यालेल्या सोज्ज्वळ कपड्यात पेश केली गेली असावी अशी शंका येते… एक प्रकारे “तुम्ही समजता तशी दीपिका नाही हो”… हे हिंदू द्वेषी कतारला हाताशी धरून, हिंदू जनमानसाला समजावण्याचा या नतद्रष्ट इको सिस्टिमचा डाव नसेल कशावरून…

देशविघातकी कारवाया करणार्या, धर्मांध विचारधारेला भारतीय जनतेने वेळोवेळी आपली ताकत दाखवून दिली आहे. मुद्दाम हिंदू संस्कृतीवर आघात करणाऱ्या कलाकारांना त्याची जागा दाखवावीच लागेल… मग ती खानावळ असो वा पादुकोणांची हडळ…

#boycottpathan

Back to top button