News

मुंबईकरांनो… बघता काय सामील व्हा…

जिहाद्यांच्या(jihad) देश विघातक वृत्तीला कायमचा आळा घालण्यासाठी हिंदू समाज एकवटला असून सकल हिंदू समाज, मुंबई द्वारे रविवार, दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी मुंबईत “सकल हिंदू समाज विराट जन आक्रोश मोर्चाचे” ( Hindu Jan-Akrosh Morcha) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शिवाजी पार्क – दादर येथून ह्या भव्य मोर्चाची सुरुवात होवून कामगार मैदान, प्रभादेवी येथे हा मोर्चा संपेल.

लव्ह जिहादमुळे आज अनेक हिंदू भगिनींना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. लव्ह जिहादच्या (love jihad) प्रकरणात बहुतांशी हिंदू मुली सुटकेस मध्ये भरल्या जातात तर काही फ्रिज मध्ये…

मुंबईत(mumbai) कॉल सेंटरमध्ये काम करणारी तरुणी श्रद्धा वालकर ही नुकतीच लव्ह जिहादची बळी ठरलेली असून. तिच्या आफताब नावाच्या प्रियकराने तिची हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकून दिले. हे प्रकरण ताजे असताना देखील देशात लव्ह जिहादच्या गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत रोज लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: अल्पवयीन हिंदू मुली आणि विवाहित हिंदू स्त्रिया देखील लव्ह जिहादच्या षडयंत्राला लक्षणीय संख्येने बळी पडत आहेत.

देशात लँड जिहाद तसेच अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्याच्या वारंवार तक्रारी नंतर ही प्रशासन सदर गुन्ह्यांची योग्य दाखल घेत नाही.

मुंबईच्या “एल” वॉर्ड मध्ये कोरोना(corona) काळातील लॉक डाऊनचा फायदा घेऊन, राखीव भूखंडावर एक चार मजली अनधिकृत मदरसा उभा करण्यात आला. सरकारी नियमांनुसार या क्षेत्रात आरसीसी बांधकाम करता येत नाही. पण प्रशासनाशी संधान बांधून राखीव भूखंड गिळंकृत करून हे अनधिकृत बांधकाम उभे राहिले. तक्रार करूनही प्रशासन ढिम्मच.

प्रार्थना स्थळांवरील कर्णकर्कश भोंग्यांनी तर नुसता उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाची इच्छा असो किंवा नसो, दिवसातून पाच वेळा कानांचे पडदे फाटेपर्यंत ही कर्णकटू बांग ऐकावीच लागते. प्रशासनाकडे तक्रार करून कोणतीही कारवाई होत नाही. या अवैध भोंग्यांविरुद्ध गोवंडीची करिष्मा भोसले ही हिंदू रणरागिणी मैदानात उतरली… तिने संघर्ष केला आणि तो जिंकलाही.

एकेकाळी हिंदू बहुल कराची ही जुळी मुंबई म्हणून ओळखली जायची. मराठी भाषिक हिंदूंची देखील लक्षणीय संख्या कराचीला होती. सोबत दिलेल्या छायाचित्रातील महाराष्ट्र मित्र मंडळाची इमारत आजही याची साक्ष देते. अशाच प्रकारच्या लव्ह जिहाद, लँड जिहाद(land jihad), प्रार्थना स्थळावरील भोंग्यांची संख्या वाढवत नेऊन; कराचीच्या हिंदू समाजाला भयभीत करून शेवटी त्यांनी कराची गिळंकृत केली. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हा सगळ्यात मोठा यशस्वी लँड जिहाद होता. आज मुंबई त्याच जुळ्या मुंबईच्या अर्थात कराचीच्या मार्गाने जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला जागृत होऊन संघटित व्हावेच लागेल.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यभूमीतील स्त्रियांना या लव्ह जिहाद्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तसेच लँड जिहाद व प्रार्थनास्थळांवरील सर्व नियम धाब्यावर बसवून दिवस-रात्र कर्णकर्कश वाजणाऱ्या अवैध भोंग्यापासून मुंबईला मुक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदू समाज रस्त्यावर उतरणार आहे.

मी जातोय… तुम्ही येताय ना?

सकल हिंदू समाज, मुंबई

भारत माता की जय..

Back to top button