विठ्ठल मंदिराप्रमाणे पंढरपूर मधील मठांचा हजार वर्षे जुना इतिहास तितकाच दिव्य आणि रंजक आहे. फड परंपरा या मठांचा आत्मा आहे. इथे भजनासाठी एकत्र येणारे वारकरी शिस्तबद्ध प्रक्रियेने एकत्र येतात. वंश आणि विद्या परंपरेने चालणाऱ्या या फडांचे तीन दिवसांचे वेळापत्रकही असते. पंढरपुरात प्रभाव असलेले तीन मुख्य फड आहेत. जाणून घेऊया पंढरीच्या मठांचा इतिहास आणि फड परंपरेचे वारकरी संप्रदायातील महत्व…