HinduismNews

तथाकथित पुरोगाम्यांना खडे बोल..

वारीच्या पवित्र काळात संतांची शिकवण आणि वारकरी संप्रदाय याबाबत बुद्धीभेद आणि अपप्रचार करणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांना श्रीक्षेत्र पंढरपूरचे ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी खडे बोल सुनावले.

१० एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) येथे आयोजित एकदिवसीय वारकरी विचार चिंतन परिषदेत त्यांनी वारी, वारकरी संप्रदाय आणि संतांची शिकवण याविषयी आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.

ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांचे विचार जाणून घेऊया ….

Back to top button