HinduismNews

वैश्विक भक्तीयात्रा..

पंढरीची वारी आता सातासमुद्रापार पोहोचून खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. १७ देशांतून प्रवास करत ही ‘ग्लोबल वारी’ भारतात येते. आषाढी वारी आता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, भारतभर आणि अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांमध्येही विठ्ठलभक्ती, सेवा आणि समाजकार्याची प्रेरणा देत आहे. समता, समरसता आणि मानवतेचा संदेश देणारी आषाढी वारी आज जगालाही नवी दिशा दाखवत आहे..ही वैश्विक भक्तीयात्रा नेमकी कशी घडते, ते पाहूया या व्हिडिओत…

Back to top button