HinduismIslamNewsReligion

हिंदू तेजा जाग रे..भाग १

मध्यंतरी “उत्तराखंडमध्ये हिंदू आक्रमक”( uttarakhand hindu aakramak)अश्या आशयाची एक बातमी वाचण्यात आली, आणि मन सैरभैर झाले.देवभूमीमध्ये धर्मांध जिहादींचा नंगानाच कोणालाच का दिसत नाही याचेच अप्रूप वाटते. देवभूमी आज अनधिकृत मजारींचा,कबरींचा अड्डा बनू पाहत आहे. त्या विरोधात हिंदूंनी आपला आवाज वाढवल्यास हिंदू आक्रमक झाले असे म्हणायचे मात्र धर्मांध,जिहादी(jihad) मुस्लिमांच्या इस्लामोफोबियाचे गुणगान करायचे हाच तथाकथित लिब्रान्डु, अर्बन नक्सल यांचा गोरख धंदा आहे. हिंदूंना आक्रमक व्हावेच लागेल याचा उहापोह पुढीलप्रमाणे….

राष्ट्राची फाळणी :-

भारताला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ बनवण्‍यासाठी देशातील हिंदु-मुसलमान दंगली या भारतावरील मुसलमान राजवटींचे देणे आहे. मुसलमान राजवटींची तर समाप्‍ती झाली; पण इस्‍लाम धर्माचे बीजारोपण या भूमीत कायमचे झाले. पुढे हे बीज भारतात सर्वत्र वेगाने फोफावले आणि मग धार्मिक लोकसंख्‍येच्‍या आधारावर देशाची फाळणी करून मुसलमानांनी स्‍वतःसाठी स्‍वतंत्र देश निर्माण केला. ही फाळणी करतांनाही हिंदु नेत्‍यांच्‍या भोंगळपणाचा, त्‍यांच्‍या सत्तालोलुप वृत्तीचा आणि हिंदूंच्‍या विकृत अन् अतिरेकी सहिष्‍णुतेचा अचूक लाभ उठवून उर्वरित भारतातही मुसलमानांनी स्‍वतःचे अस्‍तित्‍व कायम ठेवले आणि त्‍यांचे तेव्‍हाचे अस्‍तित्‍वच देशासाठी आता कायमची डोकेदुखी ठरली आहे. या धार्मिक दंगली भारताला पोखरून काढत आहेत.

भारतात सातत्‍याने होणार्‍या धार्मिक दंगली हा धर्मांधांच्‍या एक मोठ्या उद्दिष्‍टांचा एक भाग आहे. त्‍यांचे मुख्‍य उद्दिष्‍ट या देशाला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’(islamic rashtra) बनवण्‍याचे आहे.

https://www.amarujala.com/lucknow/suspected-terrorists-had-plans-to-make-india-an-islamic-nation-2023-07-03

त्रिपुरात मशीद पाडल्‍याच्‍या अफवेवरून महाराष्‍ट्रात ५ ठिकाणी दंगली:-

दिल्लीच्या दंगलीची आग शमते ना शमते तो ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये त्रिपुरात एक मशीद पाडल्‍याची अफवा पसरवण्‍यात आली आणि या खोट्या बातमीचे पडसाद महाराष्‍ट्रात तीव्रतेने उमटले. रझा अकादमी आणि मुसलमानांच्‍या अन्‍य ६ संघटनांनी अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद (यवतमाळ), कारंजा (वाशीम) या गावात नमाजानंतर दंगलीला प्रारंभ केला. या दंगलीच्‍या वेळी दगडफेक, जाळपोळ आणि लुटालूट या नेहमीच्‍या सूत्रांचा अवलंब करून हिंदूंची अनेक दुकाने जाळली, दुकानातील पैसे आणि सामान यांची लुटमार केली.

एकाच दिवशी एका ठराविक वेळीच संपूर्ण भारतातील मुसलमान रस्‍त्‍यावर उतरून दगडफेक आणि दंगल घडवतात. यावरून त्‍यांची संपर्क यंत्रणा किती प्रभावशाली आहे आणि त्‍यांची मानसिकता हिंदूंना सुखाने कशी जगू द्यायची नाही, या वास्‍तविकतेची गंभीर नोंद हिंदू समाजाने तात्‍काळ घेतली पाहिजे.

https://sanatanprabhat.org/marathi/643293.html

https://mr.upakram.org/node/1073

नूपुर शर्मा यांचे विधान तथ्यावर आधारित नाही. ते कसे खोटे आहे ? याचा युक्तीवाद वा प्रतिवाद मुसलमान धर्मगुरूंना करता आला असता; पण मुसलमान समाज अशा वादविवादात कधी पडत नाही. त्यांच्या धर्माची कुणी चिकित्सा केली की, त्यावरची त्यांची प्रतिक्रिया नेहमीच हिंसक असते.विशेष म्हणजे आतापर्यंत भारतातील धार्मिक वादाची जगातील अन्य कोणत्याही इस्लामी देशांनी नोंद घेतली नव्हती असे नाही; पण नूपुर शर्मा यांच्या विधानाची प्रतिक्रिया इराण, सौदी अरब, इंडोनेशिया, कुवेत, कतार आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान अशा इस्लामी देशांतही उमटली. कतारने तर भारताच्या उपराष्ट्रपतींशी पूर्वीच ठरलेला भोजन समारंभ रहित केला.

५७ इस्लामी देशांच्या ओ.आय.सी. (Organisation of Islamic Cooperation-OIC ) या संघटनेनेही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला. जेरूसलेमच्या अक्सा मशिदीत एकत्र येऊन मुसलमानांनी हिंदुविरोधी घोषणा दिल्या.कोणत्याही देशातील एखादा मुसलमान चुकत असेल, तरी त्याच्या देशातीलच नव्हे, तर जगातील सर्व मुसलमान त्याच्या पाठीशी उभे रहातात; पण एखादा हिंदू योग्य असला, तर त्याच्या बाजूने त्याच्याच देशातील हिंदू उभे रहात नाही. हिंदु-मुसलमान यांच्या वृत्तीमधील हा भेद आता तरी हिंदूंनी आधी लक्षात घेतला पाहिजे.

हिंदू (Hindu)आणि हिंदु धर्म, देवीदेवता, श्रद्धास्थाने यांचा सातत्याने अवमान करणारे मुसलमान नूपुर शर्माच्या एका विधानावरून मात्र पेटून उठतात. जगातील सर्व मुसलमानांकडून तिचा निषेध केला जातो, तिला मृत्यूदंड देण्याचे फतवे काढले जातात, तिच्यावर बलात्कार करण्याच्याही धमक्या दिल्या जातात; पण एरव्ही स्त्रियांच्या सन्मानाविषयी बोलणारे भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी नेते, विचारवंत, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या या नूपुर शर्मा यांना मिळणार्‍या धमक्यांविषयी मात्र मूग गिळून स्वस्थ का बसल्या ? धर्मांध इस्लामची भीती म्हणून..?

क्रमशः

Back to top button