HinduismNews

ज्ञान आणि भक्तीची अनोखी ‘बंधूभेट’..

भंडी शेगावच्या मुक्कामाकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ज्ञान आणि भक्तीची अनोखी ‘बंधूभेट’ झाली. जसे परीस लोखंडाचे सोने करतो, तसे संतांच्या विचारांचा स्पर्श माणसाच्या जीवनाला परिवर्तनाची आणि संतत्वाची दिशा देतो. अनादी काळापासून सुरु असलेल्या या वैष्णव परंपरेत पहिला वारकरी कोण होता आणि या परंपरेने कसे भेद मिटवले जाणून घेऊया ..

Back to top button