HinduismNews

वारीतील अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर…

वारी काळात बुद्धीभेद आणि अपप्रचार करणाऱ्यांना श्री क्षेत्र पंढरपूर चे ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांचे स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण प्रत्युत्तर! १० एप्रिल २०२६ रोजी गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे येथे झालेल्या एकदिवसीय वारकरी विचार चिंतन परिषदेतील ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांचे वक्तव्य नक्की पहा…

Back to top button