HinduismNews

वारीतील पहिले गोल रिंगण..

बरड ते नातेपुतेच्या वाटेवर भक्तीचा सागर लोटला, सदाशिवनगरच्या पहिल्या गोल रिंगणात माऊलींचा महिमा सर्वांनी अनुभवला. अश्वाच्या वेगासोबत श्रद्धेचा जयघोष उंचावला. आणि विठ्ठलनामात रंगून गेला प्रत्येक श्वास, प्रत्येक वारकरी, प्रत्येक क्षण.

Back to top button