HinduismNews

“वारी”… म्हणजे शिस्त व समन्वयाचे प्रतीक..

शतकानुशतके सुरू असलेल्या पंढरीच्या वारीचा व्याप प्रचंड मोठा आहे. लाखो वारकरी पायी चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात व पंढरपुरात विठू माऊलीच्या भेटीस येतात. तरीही वारीचा हा प्रवास, दिंड्या, पालखी सोहळे आणि रिंगणे हे शिस्त व समन्वयाचे दैदिप्यमान उदाहरण ठरतात. वारीचा प्रवास व तिचे व्यवस्थापन कसे होते? वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून कोण राबते? या सर्वांचा शोध घेऊया..

Back to top button