NewsRSSकोकण प्रान्त

व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : शंभर वर्षांची संघटन साधना!- विठ्ठलराव कांबळे ( कोकण प्रांत कार्यवाह, रा. स्व. सं.) आणि अभय जगताप ( शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य )

डॉ. हेडगेवार यांनी सुरू केलेल्या संघकार्याचा शंभर वर्षांचा प्रवास हा व्यक्तिनिर्माण, चारित्र्यनिर्माण आणि संघटनबळाच्या उभारणीचा प्रवास आहे. सहा सरसंघचालकांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या मूलभूत विचारांशी निष्ठा राखत, काळानुरूप कार्यपद्धती विकसित झाली आणि संघटन विस्ताराचे कार्य सातत्याने पुढे गेले. व्यक्ती घडवून, त्यांना एका ध्येयाने जोडून आणि समाजातील सज्जनशक्तीचे संघटन करून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला गती देण्याचा हा प्रवास आहे.


शंभर वर्षांच्या या संघटन उभारणीमागील विचार, कार्यपद्धती आणि संघटनशक्तीचे महत्त्व जाणून घेऊया अभय जगताप आणि विठ्ठलराव कांबळे यांच्याकडून….

https://www.youtube.com/@vsamvad

https://www.facebook.com/VSKKokan

Back to top button