भक्तीचा श्वास, संतवाङ्मयाचा ध्यास आणि असंख्य वारकऱ्यांच्या श्रद्धेचे अधिष्ठान म्हणजे पावन पंढरी.
श्रीविठ्ठल मंदिराचा प्राचीन इतिहास, त्याचे अद्वितीय वैभव आणि त्यामागील परंपरेचा मागोवा घेऊया आणि समजून घेऊया “आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी!” या वचनामागील भावार्थ…