
आज आषाढी एकादशी… मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये आणि रंगला….
टाळ-चिपळ्यांच्या नादात, अभंगांच्या सुरावटीत आणि विठ्ठलनामाच्या गजरात लोकल ट्रेनच्या डब्यामध्ये भक्ती चा सोहळा अनुभवायला मिळाला आणि चर्चगेट स्टेशन वर छोटेखानी दिंडी आणि रिंगण चा आनंदसोहळा रंगला….
पंढरपूर गाठता आले नाही, तरी भक्तीचा मार्ग मुंबईकरांनी आपल्या रोजच्या प्रवासातच शोधला आहे..
गर्दी, धावपळ आणि ताण विसरायला लावणारा हा लोकलमधील आणि स्टेशन वरील भक्तिरंग प्रत्येकाच्या मनाला नवी ऊर्जा देतो.
धावत्या लोकलमधून विठ्ठलभक्तीचा हा विलक्षण अनुभव……