आषाढी एकादशी म्हणजे भक्ताच्या हृदयातील आनंदाचा सर्वोच्च सोहळाच.
क्षणभराचे विठ्ठलदर्शन मिळाले तरी त्या एका क्षणात संपूर्ण आयुष्य धन्य होते. किंवा कळसाचे दर्शन ही वारकऱ्यांना आयुष्यभराचे सुख देते.
चंद्रभागेपासून मंदिराच्या कळसापर्यंत विठ्ठलनामाचा अखंड गजर दुमदुमतो.
आषाढी एकादशी म्हणजे भक्ताच्या हृदयातील आनंदाचा सर्वोच्च सोहळाच.