News
फाळणीच्या वेदना..
भारताच्या फाळणीने केवळ भूमी विभागली नाही, तर लाखो स्वप्ने बेचिराख केली. असंख्य वेदना, त्यामागच्या राजकीय घडामोडी आणि फाळणीची कारणे अभ्यासली, म्हणजे जागरूकता निर्माण होते. याच इतिहासातून भविष्यासाठी धडा घ्यायचा आहे. भारताला पुन्हा उभे करण्यासाठी या विभीषिकेची माहिती आपल्याला कायम स्मरणात ठेवावी लागेल. एलिझाबेथ राणीच्या अधिपत्याखाली भारताची फाळणी कशी झाली, जाणून घेऊया या व्हिडिओतून…