HinduismNews

केशवसृष्टीचे प्लास्टिक मुक्तीकडे पाऊल..

गणेशोत्सवादरम्यान सजावटीसोबतच प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. केशवसृष्टी येथे संकलित केलेल्या या प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मजबूत, टिकाऊ आणि समाजोपयोगी संसाधने तयार केली जात आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणारा प्लास्टिक कचरा काही प्रक्रियांद्वारे समाजोपयोगी संसाधनात कसा रूपांतरित होतो, ते पाहूया….

Back to top button