HinduismNews

दिवे घाटातील सौंदर्य..

आषाढी वारीतील भगव्या पताकांनी नटलेला दिवे घाट म्हणजे भक्ती, निसर्ग आणि सामूहिक शक्तीचा अद्भुत संगम. …ध्येय मोठे असेल तर कठीण वाटही सहज होते ही शिकवण दिवे घाटाचा वारीचा टप्पा देतो . शिस्त, समरसता आणि परस्पर सहकार्य यांतून सामूहिक शक्ती निर्माण होते. संघटित समाज हेच राष्ट्राचे सामर्थ्य आहे.

Back to top button