HinduismNews

कोकणकाशी..

प्राचीन काळी कोकणकाशी म्हणून गौरवलेल्या गोव्याला वारीची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. गोवा ते पंढरपूर हा जवळपास ३५० ते ४०० किलोमीटरचा प्रवास पायी चालत करण्यासाठी गोव्याच्या वारकऱ्यांना साधारण १५ दिवस लागतात.

Back to top button