News

भारताची फाळणी.. ब्रिटिशांचा कुटील डाव..

फाळणीची रेषा १९४७ मध्ये आखली गेली; पण तिच्यासाठीची मानसिकता ब्रिटिशांनी त्याआधीच तयार केली होती. ब्रिटिशांनी आर्य-द्रविड, तमिळ-विरुद्ध संस्कृत असे वाद लावून दिले. भारतातील सामाजिक, धार्मिक आणि भाषिक विविधतेचा वापर करत ब्रिटिशांनी समाजातील विद्यमान मतभेद आणखी तीव्र केले. हिंदू-मुस्लिम संबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्यापासून ते भाषा आणि सांस्कृतिक ओळखीभोवती संघर्ष उभे करण्यापर्यंतच्या सर्व घडामोडींचा इतिहास अभ्यासला, म्हणजे विभाजनामागची रुजवलेली बीजे दिसू लागतील. भारताच्या विभाजन विभीषिकेसाठी कारणीभूत ब्रिटिश षड्यंत्र जाणून घेऊया या व्हिडिओतून.

Back to top button