पंढरीच्या वारीला संस्कार, शिस्त आणि भक्तीचे वलय आहे. वारीला हिंदू समाजाच्या संस्कार आणि व्यक्तीनिर्माणाचे विद्यापीठ म्हणणे वावगे ठरत नाही. पंढरीनगरीत जाण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था आणि संसाधने असतानाही विष्णूभक्त वारकरी पायी प्रवास का करतात? या व्हिडिओत पाहू…