NewsRSSकोकण प्रान्त
संघकार्याची कोकण प्रांतातील वाटचाल – भाग १
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कोकण प्रांतातील संघकार्याचा वेध घेणारी विशेष मुलाखत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोकण प्रांतातील वाटचाल, विस्तार, सेवा, संघटन, सामाजिक कार्य आणि शताब्दी वर्षातील विविध उपक्रम याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कोकण प्रांत कार्यवाह श्री. विठ्ठलराव कांबळे आणि पूर्व कोकण प्रांत कार्यवाह तसेच राष्ट्रीय सेवा भारतीचे अध्यक्ष श्री. सुनील सप्रे यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.
मुलाखतकार – श्री. चंद्रशेखर वझे – विश्व संवाद केंद्र, कोकण प्रांत कार्यकारी प्रमुख आणि श्रीमती मनाली दीक्षित – विश्व संवाद केंद्र , कोकण प्रांत, संपादिका..