News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे एक समाज सुधारक होते त्यासोबत साहित्यकार, कवी, लेखक, कादंबरीकार, लावणी, पोवाडे, अश्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले नामांकित मराठी साहित्यिक म्हणून देखील अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते.

डिसेंबर २०२१ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावरील ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहन जी भागवत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना काही महत्त्वपूर्ण विधाने केली होती. त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे ..

Back to top button