HinduismNews

“वारी”.. भक्ती व सेवाभावाचा अनुपम संगम..

फलटण ते बरड हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भक्ती आणि सेवाभावाचा संगम अनुभवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. फलटण नगरीत वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत आणि सेवाभावाने केलेले आदरातिथ्य वारीच्या परंपरेचे दर्शन घडवते. मुक्कामस्थळी होणारी समाजआरती, चोपदारांच्या इशाऱ्यावर क्षणात पसरलेली शांतता आणि त्यानंतर दुमदुमणारा “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” चा जयघोष प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात भक्तीची अविस्मरणीय अनुभूती जागवतो…

Back to top button