HinduismNews

|| मातृपूजन कार्यक्रम ||

🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 🚩
🚩वीर अभिमन्यु संयुक्त शाखा🚩

दिनांक :- ११/१०/२०२६ रविवार
स्थान :- ज्येष्ठ नागरिक हॉल, प्लॉट क्रमांक ६
वेळ :- संध्या. ५.०० ते संध्या. ६.३०

उपस्थिती :- ३४
मातृशक्ती :- १३
स्वयंसेवक :- २०

कार्यक्रम वक्ता :- श्री. योगेश जोशी जी, दिंडोशी भाग बौद्धिक प्रमुख

वृतांत :- कार्यक्रमाची सुरुवात सर्वांसाठी खेळाने झाली. मग माता-मुले ह्यांचे मंगल संवाद झाले. नंतर सामुहीक संपूर्ण वंदे मातरम् होऊन मातृपूजन चे विधी सुरू झाले. शेवटी वक्त्यांच्या बौद्धिक नंतर संघ प्रार्थना होऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली.

Back to top button