सुप्रसिद्ध चित्रपट व रंगभूमी अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही तीव्र दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीय तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांप्रती आम्ही मन:पूर्वक शोक संवेदना व्यक्त करतो.
आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासात नाना पाटेकर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण केली. आपल्या प्रभावी अभिनयासोबतच सामाजिक महत्त्वाच्या विविध विषयांकडे समाजाचे लक्ष वेधून त्यावर सकारात्मक विचारमंथन घडवून आणण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून मोलाचे कार्य केले आहे.त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती प्रदान करो, हीच प्रार्थना..
ॐ शान्तिः॥
– डॉ. मोहन भागवत
सरसंघचालक
– दत्तात्रेय होसबाळे
सरकार्यवाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ