NewsRSS

स्वेच्छेने स्वीकारलेले ध्येय, राष्ट्रकार्यासाठी समर्पित जीवन म्हणजे संघप्रचारक!- पदमश्री रमेश पतंगे

प्रचारक म्हणजे केवळ संघकार्याचा विस्तार करणारा कार्यकर्ता नव्हे, तर आपल्या जीवनातून विचार, संस्कार आणि समर्पणाचा आदर्श घडवणारे व्यक्तिमत्त्व!
स्वेच्छेने स्वीकारलेले ध्येय, स्वयंशिस्तीतून घडलेले जीवन, समाजाप्रती अढळ निष्ठा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी वृत्ती ही प्रचारक जीवनाची वैशिष्ट्ये आहेत. व्यक्तिगत आकांक्षांच्या पलीकडे जाऊन समाजासाठी जगणे, प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयाशी एकनिष्ठ राहणे आणि आपल्या कृतीतून इतरांना प्रेरणा देणे, हे प्रचारक जीवनाचे खरे सामर्थ्य आहे.

व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेऊन, पिढ्यान्‌पिढ्या राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा देणारी हीच संघशक्ती!

https://www.facebook.com/VSKKokan

Back to top button