NewsRSS

Gen-Z मध्ये संस्कार, सेवाभाव आणि राष्ट्रनिष्ठा रुजवणारी संघ शाखा!

सुहास पोतदार, अखिल भारतीय बौद्धिक शिक्षण प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत

संघ शाखेतून भारतीय मूल्ये, उत्तम संस्कार, शिस्त, ध्येयवादी जीवन आणि समाजाप्रति कर्तव्याची भावना रुजवली जाते. आजच्या Gen Z मधील अफाट क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांना चारित्र्यसंपन्न नागरिक म्हणून घडवणे, हे संघ शाखेचे कार्य आहे.
‘आपण समाजासाठी काय करू शकतो?’ हा विचार नव्या पिढीत रुजवून समाजाच्या प्रगतीत योगदान देण्याची प्रेरणा संघ शाखा देते. व्यक्तिमत्त्व विकासासोबतच चारित्र्यनिर्माण करणारी संघाची प्रत्येक संघ शाखा हीच संघाची शक्ती आहे!

https://www.facebook.com/VSKKokan

Back to top button