भंडाऱ्याच्या सुवर्ण उधळणीत जेजुरीचा आसमंत भक्तिरंगाने न्हाऊन निघाला.”माऊली…. माऊली”च्या अखंड जयघोषात वारीचा प्रत्येक श्वास विठ्ठलमय झाला. जेजुरी ते वाल्हे हा टप्पा भक्ती, समर्पण आणि एकात्मतेचा सोहळा ठरला.