HinduismNews

व्रत वारीचे..

वारकऱ्यांसाठी वारी म्हणजे एक व्रत…. एक नेम असतो. तो कोणत्याही परिस्थितीत खंडित करायचा नसतो. जेजुरीजवळ झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या वारकऱ्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दिंड्यांनी पुन्हा विठ्ठलनामाचा गजर करत वारीचा मार्ग धरला. दुःखाचे सावट दाटले असले, तरी वारकऱ्यांच्या अंतःकरणातील विठ्ठलभक्तीचा झरा अखंड प्रवाहित आहे..

Back to top button