News

गणेशोत्सवातून सामाजिक परिवर्तनाचे पाऊल..

दुर्गम वनवासी वस्तींत आर्थिक आणि सामाजिक कारणांनी गणेशोत्सव साजरा करणे अडचणीचे असते. त्यावर उपाय म्हणून वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद आणि सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ वनवासी पाड्यांवर मोफत गणेश मूर्ती वाटप करतात. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे समाज एकत्र येतो, आरत्या, पूजन, भजन आणि सहभोजनाचे कार्यक्रम होतात, वस्ती आणि गावांचे संघटन होते. सेवाकार्यातून श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांशी असलेले वनवासी समाजाचे नाते अधिक घट्ट होते. गणेशोत्सवातील हा स्तुत्य उपक्रम जाणून घेऊया….

Back to top button