NewsRSS

व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचा भाव जपणारी संघशाखा!- सुहास पोतदार ( बौद्धिक शिक्षण प्रमुख – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत )

शाखा म्हणजे केवळ एकत्र येण्याचे ठिकाण नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवणारे, शाश्वत मूल्यांची रुजवण करणारे आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव जागवणारे संस्कारकेंद्र आहे. शिस्त, सेवाभाव, समर्पण, बंधुभाव आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांच्या आधारावर व्यक्ती घडते, व्यक्तीतून सज्जनशक्ती उभी राहते आणि सज्जनशक्तीतून सशक्त समाजाची निर्मिती होते.

स्वतःला घडवण्यापासून समाजाला घडवण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे शाखा! व्यक्तिनिर्माणातून समाजपरिवर्तन आणि समाजपरिवर्तनातून राष्ट्रनिर्माण — हीच संघशक्तीची प्रेरणा, हीच शाखेची ताकद!

https://www.facebook.com/VSKKokan

Back to top button